पुणे म्हाडाच्या नियमात बदल.. आता हे सर्टिफिकेट अनिवार्य
Pune MHADA : तुम्ही पुण्यात म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल किंवा आधीच नोंदणी केली असेल, तर ही बातमी तुम्ही वाचलीच पाहिजे.. कारण आता म्हाडाने आपल्या नियमावलीत एक मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल केला आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. तुमच्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळवण्याच्या मार्गात हा एक कागद महत्त्वाचा ठरणार आहे. नक्की … Read more